Document Filter
(Below Poverty Line Certificate – Free of Cost)
दारिद्र्य रेषेचा दाखला हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध शासकीय योजना जसे की रेशन अनुदान, शैक्षणिक मदत, घरकुल योजना इत्यादींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र आहे. या दाखल्याद्वारे अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न शासकीय निकषानुसार दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणित केले जाते.
अर्जदाराचा आधार कार्ड
रेशन कार्ड (BPL / APL)
उत्पन्न प्रमाणपत्र / स्वयंघोषणा पत्र
राहण्याचा पुरावा (वीज बिल / घरपट्टी पावती)
पासपोर्ट आकाराचा फोटो
दारिद्र्य रेषेचा दाखला अर्ज फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता:
सर्व कागदपत्रे वैध व अद्ययावत असावीत. चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. अर्जाची स्थिती आपले सरकार पोर्टल वर ऑनलाइन तपासता येते.